Health Tips: चिंच खाल्ल्याने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात?; जाणून घ्या
आंबट-गोड चिंच पाहिल्यावर लगेचच तोंडाला पाणी सुटते. काहीजण तर अमर्यादित प्रमाणात भरपुर चिंच खातात, पण यामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याची बहुधा त्यांना कल्पना नसावी. तसेच काही व्यक्तींना चिंच टाळण्याचा सल्ला दिला जातो. चिंच खाणे कोणी टाळावे आणि त्यामागे काय कारण आहे जाणून घ्या.