Satyajeet Tambe: '...आता मलाही आपण एक संधी द्यावी'; सत्यजित तांबे यांचे नागरिकांना आवाहन
'योग्य वेळी मी माझी भुमिका स्पष्ट करेल. माझ्या वडिलांनी १५ वर्ष जनतेची सेवा केली व यापुढे मी देखील सेवा करणार आहे. मलाही आपण एक संधी द्यावी' असे आवाहन नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी नागरिकांना केले.