Kasaba Peth Bypoll Election: हे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत | Politics | Pune | Sakal

Sakal 2023-01-21

Views 458

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. कारण मुक्ता टिळकांच्या मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसाठी कोण-कोण उमेदवार इच्छुक आहेत आणि इथे कसं राजकारण रंगणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS