दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करत बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. तसेच मी बाळासाहेबांचा वैचारीक वारसदार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जबरदस्त टोलेबाजी केली.
#rajthackeray #balasahebthackeray #vidhansabha #vidhanbhavan #photography #maharashtra #bjp #hwnewsmarathi