प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार घोषित केले जातात. यंदा १०६ जणांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र याची एकंदर निवड प्रक्रिया कशी असते? कोणाला दिले जातात त्याचा इतिहास काय? प्रथम पद्मविभूषण कोणाला दिले गेले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.