"बरं झालं पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले. इतके दिवस आम्ही या गद्दारांनाच हिरे समजून पैलू पाडण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र काही उपयोग झाला नाही", असं ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अद्वय हिरे यांनी आज शुक्रवारी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
#AdvayHire #UddhavThackeray #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #SanjayRaut #AshishShelar #HWNews