Mango plants distribution in wedding: आंब्याच्या रोपांचं वाटप करणारं पंढरपुरातील लग्न चर्चेत
पंढरपुरात माळशिरस येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. अनेकदा विवाह सोहळ्यात हार, फेटे दिले जातात. मात्र माळशिरस येथे एका विवाह सोहळ्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना केशर आंब्यांची रोपं भेट देण्यात आली आहेत. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सुमारे साडेतीन हजार रोपांचे वाटप करून मुलीच्या वडीलांनी नेमका काय संदेश दिलाय पाहा