मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करताना तसा पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंना का जाहीर करण्यात आला नाही? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.”नुसती तैलचित्र लावून किंवा बाळासाहेब ठाकरे आमचे, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत अशा नुसत्या पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का? हे पाहावं लागेल”, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीकास्र सोडलं
#BalasahebThackeray #SanjayRaut #Savarkar #EknathShinde #BharatRatna #PadmaAwards #HWNews #ShivSena #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #UddhavThackeray