Nashik graduate constituency: निवडणुकीत चमत्कार घडणार? संभाजीराजे म्हणतात...
नाशिक पदवीधर निवडणुकीत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या स्वराज्य पक्षाची देखील एंट्री झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तवली जात असताना संभाजीराजे यावर काय म्हणाले बघा.