Aaditya Thackeray set back in Worli शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकमेकांचे कार्यकर्ते आणि नेते पळवापलिवचे कार्यक्रम सुरू आहे. असं असताना आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना त्यांच्या मतदारसंघात धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी ठाकरे गटाला रामराम घालत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातला पाहिला नगरसेवक शिंदेंच्या गटात सामील झाला आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेची निवडणुक तोंडावर आणि अशात नगरसेवक दुसऱ्या गटात जाणं हे ठाकरेंना परवडणार नाही. संतोष खरात हे वरळीतील वॉर्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. (Seema Adhe)
#BMCelection #aadityathackeray #shivsena #worlisealink #santoshkharat #eknathshinde #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat