राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजपावर (BJP) देखील त्यांनी यावेळी ताशेरे ओढले. मी भाजप सोडले हेच त्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजपवाले माझ्या एवढे नादी लागले. तसेच मला जेलमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
#EknathKhadse #SharadPawar #BJP #GirishMahajan #DevendraFadnavis #Maharashtra #NCP #AjitPawar #EknathShinde #Jalgaon #HWNews