सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प (Mumbai Municipal Corporation Budget 2023) आज (शनिवार, 4 फेब्रुवारी) मांडण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. (BMC Budget In Marathi) यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्पाने 50 हजार कोटींचा आकडा पार केला आहे. तब्बल 52619 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यंदा सादर करण्यात आला आहे.
#BMC #Budget2023 #MunicipalCorporation #Mumbai #EknathShinde #IqbalSinghChahal #Shivsena #UddhavThackeray #KishoriPednekar #Maharashtra #HWNews