जेवणाआधी, जेवताना आणि जेवल्यानंतर पाणी कधी प्यावं? | Drinking Water And Health | Drinking Water
#howtodrinkwater #drinkingwater #drinkwater
जेवणानंतर लगेच पाणी पिणं शरीरासाठी घतक मानलं जातं. पण मग जेवणाआधी, जेवताना आणि जेवल्यानंतर नेमकं कधी पाणी प्यावं? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत.