Nana Patole on Ajit Pawar: ‘आमच्यासमोर खूप काम आहेत त्यामुळे...‘; पटोलेंचा टोला

Lok Satta 2023-02-06

Views 7

सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस यांच्यात मागील काही दिवसांत झालेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ‘घरचे प्रश्न अजित पवारांनी चव्हाट्यावर आणले‘ अशी टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS