महाशिवरात्रीला 'या' दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ | Mahashivratri Auspicious Yog
#lokmatbhakti #MahashivratriAuspiciousYog #Mahashivratri #Mahashivratri2023
यावेळी महाशिवरात्रीला शनिप्रदोष व्यतिरिक्त अशा अनेक शुभ घटना घडत आहेत ज्यामध्ये भगवान शिवाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते आणि उपवास करणाऱ्यांना विशेष फायदा होईल. हे शुभ योग कोणते आहेत ते पाहूया.