औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र दगडफेकीचा हा केवळ ड्रामा होता, असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा हवी आहे, त्यासाठी हे नाटक रचण्यात आलंय, असाही ठपका राणे यांनी ठेवला आहे.
#NileshRane #AdityaThackeray #UddhavThackeray #Shivsena #BJP #Kasba #Bypoll #Pune #Konkan #PMModi #RahulGandhi #Congress #NarendraModi #NCP #SambhajiBrigade #Maharashtra