स्वतःची Skin Type कशी ओळखायची? | How to Determine Your Skin Type | Know Your Skin Type | MA
#lokmatsakhi #skintypetest #skintype #whatismyskintype
आपली Skin Type Oily आहे, Dry आहे, Combination आहे की Sensitive आहे हे समजलं की त्यानुसार स्किनची काळजी घेता येते. त्यामुळे Skin Type नेमका ओळखायचा कसा हे आपण आज जाणून घेणार आहोत.