पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ( ९ फेब्रुवारी ) राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी राज्यसभेत महिलांच्या कल्याणकारी योजनांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करताना मोदी भावूक झालेले पाहायला मिळाले