ISRO: SSLV-D२ चे यशस्वी उड्डाण,इस्रोने ट्विट करून केले घोषित

LatestLY Marathi 2023-02-10

Views 2

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने आज 10  फेब्रुवारीला दुसरं यशस्वी उड्डाण केले आहे. इस्त्रोने सकाळी श्रीहरीकोटा इथून SSLV-D२ चं दुसरं यशस्वी विकासात्मक उड्डाण केलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS