Ajit Pawar in Kasba Peth: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ अजित पवारांची टोलेबाजी

Lok Satta 2023-02-13

Views 1

कसबा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. या सभेवेळी अजित पवार यांचे भाषण सुरू असताना बाहेरील बाजूस असलेल्या रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजविले. यावर बोलताना अजित पवार ,म्हणाले की, 'गेले ३० वर्ष मी राजकारणात आहे. असे कित्येक जण फटाके वाजवणारे आले अन् गेले, काही फरक पडत नाही'

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS