ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या दिल्ली येथील कार्यालयावर भारतीय आयकर विभागाने छापेमारी केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आयकर विभागाने मात्र ही कारवाई म्हणजे छापेमारी नसून प्राप्त तक्रारींवरुन केलेला एक पाहणी असल्याचे म्हटले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ