Loksatta 75th Anniversary: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लोकसत्ताच्या विविध उपक्रमांचे कौतुक

Lok Satta 2023-02-15

Views 1

'दैनिक लोकसत्ता'च्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्धापन दिनानिमित्त लोकसत्ताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच लोकसत्ता राबवत असलेल्या विविध उपक्रमांचं देखील त्यांनी कौतुक केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS