महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाची बाजू मांडताना वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. या युक्तिवादात साळवे यांनी नेमके कोणते मुद्दे मांडलेत ते पाहू.