शिव-वीणाला एकत्र आणण्यासाठी फॅन्सची धडपड | Shiv Thakre | Veena Jagtap

Rajshri Marathi 2023-02-17

Views 4

बिग बॉस सीजन 16 चा रनर अप ठरलेल्या शिवचं घराबाहेर आल्यावर सगळीकडे कौतुक होत असताना वीणाने त्याच्यासाठी काहीही पोस्ट न केल्यामुळे तिच्यावर फॅन्सनी प्रश्नांचा कमेंट्समध्ये वर्षाव केला. काय घडलं नेमकं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.

Share This Video


Download

  
Report form