'.. तरी २१ फेब्रुवारीचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल'; Rohit Pawar यांची प्रतिक्रिया
'२१ फेब्रुवारीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आमदारांच्या निलंबनाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल. जेव्हा गुजरात आणि हरियाणा यांच्या एकत्रित निवडणुका होत्या तेव्हा पंतप्रधान मोदी यांना दोन्हीकडे एकाचवेळी प्रचार करता येणार नव्हता. तेव्हा आयोगाने दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या, यावरूनच आयोग कोणाचं ऐकत हे लक्षात येईल' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दिली.