#BBCMarathi #Internet #Mobile आंध्र प्रदेशातील कुर्म ग्रामम या गावात इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नाहीये. तुम्ही म्हणाल इंटरनेट नाही यात एवढं काही नाही तर तुम्हाला सांगते की, या गावात मोबाईल फोन आणि टीव्हीसुद्धा नाहीये. मुळात या गावात वीजही नाहीये. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi