Rajinikanth in Kantara: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची Kantara 2 मध्ये होणार एंट्री?
Description:
२०२२ हे वर्षं कन्नड चित्रपटसृष्टीसाठी खास होतं. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला अन् पाठोपाठ आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. आता या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.