संजय राऊत यांना मिळालेल्या कथीत धमकीची आम्ही चौकशी करु, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या पत्राची पोलीस चौकशी करू, त्यात तथ्य आहे की स्टंट याचीही चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ