राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय आजपासून सुरु होणार आहे.आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात 9 मार्च दिवशी राज्याचा अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ