Dharashiv Name History: 'धाराशिव' नावामागचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? | Osmanabad | History
मागील अनेक दिवसांपासून उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. अखेर केंद्र सरकारने या निर्णयालाला मंजुरी दिली आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव या नामांतराला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. उस्मानाबादचंचे नाव धारशिव तर झाले पण धारशिव तर झालं पण धारशिवचं का? या नावमागचा इतिहास काय? जाणून घ्या