कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी आघाडी घेत जायंट किलर ठरले आहेत. यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधीचा रवींद्र धंगेकर यांचा प्रवास कसा होता? ते जाणून घेऊयात