बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर इथं एक कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की ''एखाद्या माणसाला चांगलं बोलून झालं नाही तरी चालेल पण एखाद्याचे वाईट बोलेन, असं माझ्याकडून होणं नाही. परिवार एका ठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. आम्हाला कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असं म्हणत पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत भावुक झाल्या.
#PankajaMunde #DhananjayMunde #EknathShinde #SharadPawar #SanjayRaut #Kasba #Chinchwad #Politics #Beed #Parli #SandeepDeshpande #MNS #AssemblyBudgetSession #RashmiShukla #Maharashtra #MarathiNews