निवडणूक आयोगाने बहाल केल्याने शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. शिवसेनेत आता पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे पुढे आले आहे. वादाची पहिली ठिणगी अकोला जिल्ह्यात पडली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1