Virat Kohli: विराट कोहलीचा मुंबईत नॉर्वे डान्स क्रू सोबत धमाकेदार डान्स; पत्नी अनुष्का शर्माने दिली अनोखी प्रतिक्रिया

LatestLY Marathi 2023-03-15

Views 2

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने मुंबईत नॉर्वेजियन डान्स ग्रुपसह धमाकेदार डान्स केला. क्रिकेटरने सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form