H3N2 Virus:देशात पसरणाऱ्या H3N2 विषाणूची लक्षणं काय? संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या
H3N2 विषाणू हा इन्प्लूएंझा A च्या H1N1 च्या म्युटेट व्हेरिंएट प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी H1N1 व्हायरसचा प्रसार झाला. H3N2 त्याचा बदलेला प्रकार आहे. हा एक सामान्य इन्फ्लूएंझा स्ट्रेन आहे. हा व्हायरस कोविड प्रमाणेच पसरतो. दरम्यान अचानक रुग्ण वाढले असून देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. H3N2 विषाणूची काय आहेत लक्षणं? आणि कसं कराल H3N2 विषाणूपासून स्वत:चं संरक्षण? जाणून घ्या