रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारतातील सर्वात श्रीमंत धार्मिक ट्रस्ट, तिरुमला तिरुपती देवस्थानमवर विदेशी योगदान नियमन कायद्याचे (FCRA) उल्लंघन केल्याबद्दल 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भक्तांनी हुंडीत टाकलेले विदेशी चलन बँक खात्यात जमा करण्यावर FCRA नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने दंड ठोठावला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ