भारतात अनेक आध्यात्मिक गुरु किंवा धर्मगुरू आहेत. यामधील सर्वात श्रीमंत बाबा आणि त्यांची संपत्ती याची यादी पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. चला तर जाणून घेऊयात स्वामी नित्यानंद ते श्री श्री रविशंकर यांच्यापर्यंत भारतातील सर्वात श्रीमंत संत आणि बाबांची संपत्ती..