"डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेत येऊ", संजय राऊतांचं सूचक विधान | Sanjay Raut
एकीकडे छत्रपती संभाजीनगरमधील वातावरण सध्या तापलेलं आहे. तर येत्या २ एप्रिलला संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. अशा परिस्थितीत मविआच्या सभा होणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी ही सभा होणार आणि सर्व नेते उपस्थित राहणार, असं स्पष्ट केलं आहे.