मुंबईत नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रांच उद्धाटन पारं पडलं. राम नवमीचं औचित्य साधत यावेळी नीता अंबानी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या प्रसंगी काही कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. भव्य सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.