Advisory: दंगलींच्या घटनांनंतर हनुमान जयंती साजरी करण्यासाठी केंद्र सरकारकडून खास नियमावली जारी

LatestLY Marathi 2023-04-06

Views 40

आठवडाभरापूर्वी झालेल्या राम नवमीच्या दिवशी भारतात अनेक राज्यांमध्ये राडे झाले होते. आता 6 एप्रिलला साजर्‍या होणार्‍या हनुमान जयंतीच्या दिवशी गोंधळ आणि तणाव टाळण्यासाठी आता केंद्र सरकारकडूनच नियमावली जारी करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS