Sanjay Shirsat: 'सेनेत फूट पाडण्याचं काम राऊतांनी केलं'; राऊतांच्या टीकेला शिरसाटांचे प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आक्रमक झाले. 'चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले असून माफीही मागितली आहे. खरी लाथ संजय राऊतांना मारली पाहिजे कारण त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचे काम केलं' अशी टीका संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली
#sanjayshirsat #sanjayraut #chandrakantpatil #shivsena #bjp #shivsena #eknathshinde