Makeup Brushes Dirtier Than Toilet Seat: मेकअप ब्रशवर असतात टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया

LatestLY Marathi 2023-04-15

Views 7

आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याच्या स्वच्छतेवर आपण व्यवस्थित लक्ष देत नाही. अशा गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आपल्या डोळ्यांना ज्या गोष्टी अस्वच्छ दिसतात त्या आपण वरचेवर साफ करत असतो, मात्र अशाही अनेक गोष्टी आहेत ज्यांची अस्वच्छता डोळ्यांना दिसत नाही. अक्षरशः टॉयलेट सीटपेक्षाही जास्त अस्वच्छ एक गोष्ट म्हणजे मेकअप ब्रशेस आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Share This Video


Download

  
Report form