Appasaheb Dharmadhikari: निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारींचे कार्य नेमके काय? | Maharashtra Bhushan
खारघर येथे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. एकाच कुटुंबांतील दोन व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी नेमके कोण?, त्यांची या पुरस्कारासाठी निवड कशी झाली?, जगभरात त्यांचे लाखो अनुयायी कशामुळे आहेत?, याविषयी जाणून घेऊयात