Oreo पासून बनवा घरच्या घरी Ice-cream | How to make delicious Ice-cream From Oreo Biscuit | RI2
उन्हाळ्यात घरच्या घरी Ice-cream बनवून खायचंय ? म्हणूनच आपल्या आवडीच्या Oreo biscuits पासून फक्त 2 मिनिटांत आपण Ice-cream कसं बनवायचं ? हेच आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
#icecream #oreo #howtomakeicecream #oreoicecream #oreoicecreamrecipe #lokmatsakhi