निळू फुले आले नाहीत आणि 'ती' भूमिका दादा कोंडकेंना मिळाली | गोष्ट पडद्यामागची:भाग-५२| Dada Kondke
सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, राम राम गंगाराम या चित्रपटांची नाव घेतली की आपल्याला आठवतात विनोदवीर दादा कोंडके. हाफ पॅन्ट, खाली लटकत असलेली पँटची नाडी आणि वर एक सदरा या वेशभूषेतच त्यांनी खूप चित्रपट गाजवलेत. दादांच्या 'एकटा जीव' या पुस्तकात त्यांनी त्यांचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्यापैकीच काही खास किस्से जाणून घेऊयात 'गोष्ट पडद्यामागची'च्या या भागातून...