6 पदार्थ ठरू शकतात घातक | Never Eat these Foods before Sleeping | Foods to Eat Before Bed | RI2
#foodtoavoideatingatnight #gas #acidity #health #lokmatsakhi
कधी तुम्ही रात्री झोपला आहात आणि सकाळी उठवल्यावर अचानक पोट बिघडलंय का ? किंवा रात्री झोपेत असतानाच पोट दुखलं आहे का ? हे योग्य आहार न घेतल्यामुळे होतं. झोपण्यापुर्वी असं अन्न खावं जे पचण्यासाठी अवघड नसेल. कोणतं असे पदार्थ आहेत जे झोपण्यापुर्वी खाऊ नयेत. हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज् https://cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss https://cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack https://cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care https://cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare https://cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/eQ2FlZR