तुमच्याकडे लग्नात हळद लावतात? मग हे ऐकाच | Haldi Ceremony in Hindu Wedding | Lokmat Bhakti | KA3 #lokmatbhakti #astrology #devotional भारतीय परंपरेत हळद अतिशय शुभ मानली जाते, त्यामुळे हा विधी विवाहापूर्वी अवश्य केला जातो. भारतीय लग्न सोहळ्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमामागे (Haldi Ceremony) काय कारणं आहे जाणून घेऊया. Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा