Bharatiya Kisan Union कुस्तीपटूंना साथ देण्यासाठी पोहचली

LatestLY Marathi 2023-05-08

Views 5

कुस्तीपटूंनी WFI प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून ऊन-पाऊस वार्‍यामध्ये कुस्तीपटू आंदोलन करत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS