केंद्र सरकारच्या आरोग्य योजना अंतर्गत सरकारी रुग्णालये आणि कल्याण केंद्रांच्या डॉक्टरांना रुग्णांसाठी जेनेरिक औषधे लिहून देण्याचा नियम पाळण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. नियम न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ