टॉवेल किती वेळा धुवावा ? जाणून घ्या पुर्ण माहिती | How Often Should You Wash Your Towels? | RI2

Lokmat Sakhi 2023-05-17

Views 5

टॉवेल किती वेळा धुवावा ? जाणून घ्या पुर्ण माहिती | How Often Should You Wash Your Towels? | RI2

आपलं शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज आंघोळ करणं. पण फक्त आंघोळ केल्याने अंग स्वच्छ होतं असं नाही . दररोज अंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी ही स्वच्छ राहणं गरजेचं आहे.त्यामधली Main गोष्ट म्हणजे टॉवेल.काही जण आठवडाभर टॉवेल धुवत नाहीत किंवा काही जण तर महिनाभर टॉवेल धुवत नाहीत.पण तुम्हाला माहितीये का ? की टॉवेल जर वेळेवर धुतले नाहीत तर त्याने अनेक आजार होऊ शकतात.म्हणून टॉवेल कधी आणि किती वेळा धुवावा ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.

#towelkitiveladhuvava #washingtoweldaily #hygine #lokmatsakhi

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1 1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज् https://cutt.ly/lQ2FgFh 2) Lokmat Sakhi - Weight Loss https://cutt.ly/7Q2FwQD 3) Lokmat Sakhi Face Pack https://cutt.ly/rQ2DxMB 4) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/VQ2D8PS 5) Lokmat Sakhi - Hair Care https://cutt.ly/0Q2Fr4p 6) Lokmat Sakhi skincare https://cutt.ly/MQ2Fsrs 7) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/eQ2FlZR

Share This Video


Download

  
Report form